¡Sorpréndeme!

kolhapur-Gaganbawda highway flood : कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर पाणी |Kolhapur | Rain|Sakal Media

2021-07-22 1,045 Dailymotion

kolhapur-Gaganbawda highway flood : कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर पाणी |Kolhapur | Rain|Sakal Media
कुंभी नदीचे (Kunbhi river) पाणी कोल्हापूर - गगनबावडा महामार्गावर (kolhapur-Gaganbawda highway) आल्यामुळे मरळी गावच्या पुढील वाहतूक थांबली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने महामार्गावरील पाणी पातळी वाढत आहे. कळे (ता. पन्हाळा) येथे महामार्गावर पोलिस (Police )बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांनी पाण्यात वाहने न घालण्याच्या सुचना कळे पोलिसांकडून देण्यात येत आहेत.
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
#Kolhapur #Gaganbawda #Heavyrains #Kunbhiriver #flood #kolhapurGaganbawdahighway #Police